१) तुला साद घालून मला
वाद घालायचा नव्हता
तूझ्या माझ्या अस्तित्वाचा
संवाद साधायचा होता.
२) दूःख तुझे दुःख माझे
वेदनेस काय कमी
जातील ते जाईल
मी गावा जेव्हा.
३) कळसानं पायरीला
उगी हीनवायचं नसतं
पायरीच्या अस्तित्वावर
कळसाचं मोठेपण असतं
१) तुला साद घालून मला
वाद घालायचा नव्हता
तूझ्या माझ्या अस्तित्वाचा
संवाद साधायचा होता.
२) दूःख तुझे दुःख माझे
वेदनेस काय कमी
जातील ते जाईल
मी गावा जेव्हा.
३) कळसानं पायरीला
उगी हीनवायचं नसतं
पायरीच्या अस्तित्वावर
कळसाचं मोठेपण असतं
Posted in कविता