जेव्हा पहावे तेव्हा,
तुमची कविता हरवलेली,
सदा,संदर्भाच्या शोधात.
कविता म्हणाली….!
आता मात्र लक्षात ठेवा
आजच्या संगणक युगात.
ही सबब,
तुम्हाला पाठीशी घालणार नाही.
कारण,हल्ली कविताच
संदर्भाच्या शोधात निघाल्यात.
Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 26 जून, 2007
संदर्भ कवितेचे !
Posted in कविता
Good one.
Thanx n rgds.
By: वाचून बघा on 3 नोव्हेंबर, 2007
at 7:04 pm
thik thik
By: mehhekk on 15 जानेवारी, 2008
at 2:24 pm