सखे……..!
आज आपले काय बिनसले
प्रेमाला रंग चढेना,
भांडण आपले रंगेना !
कधी तरी मुक्याने हे बोलणारच होतो,
वेदनेला अश्रुत जाळणार होतो.
या शहरातून त्या शहरात,
माणसाच्या विचारांच्या वणव्यात,
त्या संस्थळावरुन या संस्थळावर,
मराठी शब्दांच्या भावविश्वात.
सखे ….!
तु एकदा ये !
आली तशी निघून जा,
” संवेदना’ या ब्लॊगवर
‘दिलीप’ लिहितो काय
उभ्या उभ्या वाचून जा !
Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 2 नोव्हेंबर, 2007
एका शीघ्र कवीची शीघ्र कविता !
Posted in कविता
उभ्यानं कसं वाचणार ती. जरा बसव चहा बिहा दे ।
By: आशा जोगळेकर on 2 नोव्हेंबर, 2007
at 8:07 pm
khup chan
By: mehhekk on 15 जानेवारी, 2008
at 2:23 pm
Mitra.lay Bhari
By: Suryakant Hodade on 19 जानेवारी, 2009
at 10:37 सकाळी