अंकुर जळण्याच्या भीतीने
मी रुजणं थांबवलं नाही
कोमजण्याच्या भीतीने
मी फुलणं थांबवलं नाही.
व्याकरण म्हणजे असते
ग्रेसची कविता,
चर्चा करायची असते
काहीही न समजता.
बोलतांना ती माझ्याशी
नजरेला नजर देण्याचे टाळायची
भेटण्यासाठी आली तरी
मोबाईलच्या बटणांशीच खेळायची.
very very nice specialy last one,bhetanya sathi aali tar mobilechya batnanshi khelayachi.
By: mehhekk on 15 जानेवारी, 2008
at 2:22 PM
ekdum mast
By: inside digital on 27 जानेवारी, 2008
at 7:50 AM
khup chan ahe
By: Suraja on 9 ऑगस्ट, 2008
at 7:30 AM