बीबी का मकबरा : वरील प्रतिक्रिया

कृते :- yogeshrshelke
tajmahal temple.

कृते :- प्रा.डॊ.दिलीप बिरुटे
सामंत साहेब,

औरंगजेब कंजुष होता हे खरे आहे, फर्निचर म्हणजे वापरातल्या वस्तु असे म्हणायचे आहे.

प्रतिक्रियेबद्दल आपले आभार !!!

परुळेकर साहेब, आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या आनंद वाटला !! आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

-दिलीप बिरुटे

कृते :- Waman Parulekar
इयत्ता सातवीत असताना आई-बाबांबरोबर मी बीबी-का-मकबराला भेट दीली होती.त्या आठवणी ताज्या झाल्या. सर्व छायाचित्रे सुंदर आहेत.

कृते :- shrikrishnasamant
दिलीपजी,

माहिती मनोरंजक आहे.फोटो सुंदर आहेत.फोटो चटकन पाहिल्यावर ताजमहालचाच वाटतो.पण निरखून पाहिल्यावर मधला डोम निराळा दिसतो खरा.

ताजमहालचा मधला डोम जरा ह्या मकबऱ्यापेक्षा जास्त रुंद दिसतो.कदाचित माझं ऑबझरवेशन चुकीचं असेल.

एक शंका आहे.

औरंगझेब बराच कंजुष होता असं ऐकलं.जमिनीवर झोपायचा, बसायचा आणि स्वतःची पादत्राणे स्वःच दुरुस्थ करायचा.कपडे वापरण्यात पण कंजूष होता असं कुठेतरी माझ्य वाचनात आल्याचं वाटतं.

अशा परिस्थितीत कसलं फर्निचर वापरायचा ह्याचं जरा कुतुहल वाटलं.एव्हडंच

सामंत.

कृते :- प्रा.डॊ.दिलीप बिरुटे
प्रतिक्रियेबद्द्ल आपले मनापासून आभार….!!!

पण ही ताजची प्रतिकृती बीबीका मकबरा आहे, ताजमहाल नव्हे !!!!

कृते :- chhaya jinturkar
Taj Mahal chi information good.