संवेदना.... ! » अवांतर

संक्रात कशावर !!! एक अफवा.
नमस्कार, संक्रात उद्यावर आलीय. बायकांची संक्रातीची तयारी झाली आहे. घरात हलवा करण्याची पध्दत केव्हाच संपली आहे. तीळगुळाच्या वड्या, लाडू, साडी किंवा पंजाबी ड्रेस घेवून झालंय. हळदी कुंकवाला कोणती वस्तु भेट द्यायची हे सुद्धा ठरुन झाले असेल………………!!

पण, संक्रातीचे एक वैशिष्टे आहे ती आल्यावर दरवर्षी वेगवेगळ्या अफवा घेऊन येते. संक्रातीबरोबर हे केव्हा सुरु झाले ते मात्र आम्हाला कळत नाही !!! यंदाची संक्रात लाल कपडे घालून आलीय….त्यामुळे लाल काहीही वापरायचे नाही. अशी एक अफवा आहे,  त्याचबरोबर कधी जावई असलेल्या सासूने जावयाकडून हिरवी साडी घ्यावी, कधी जावयाला शर्ट-पॆंट घ्यावा लागतो, कधी तीळगुळ आन नंदेला बांगड्या भराव्या लागतात, मामीनं भाच्याकडे गोडधोड खावं ! ( अशा बातम्या कळल्या की आम्हाला हसुन-हसुन  वेड लागायची वेळ येते. )

यंदाच्या संक्रातीबद्दल “ही” म्हणत होती, आज आपल्याकडे माझी एक परिचयाची पण, ब-याच दिवसात न भेटलेली मैत्रीण आली होती, ती म्हणाली ताई तुम्हाला किती मुले ? मी म्हणाले एक, तर ती म्हणाली, यावेळेला ज्यांना-ज्यांना एक मुलगा आहे, त्यांनी सात घरातील सात बायांकडून एक रुपया, दोन रुपये, किंवा पाच रुपये, मागायचे आणि त्या पैशात बांगड्या घ्यायच्या आणि त्या संक्रातीपर्यंत घालायच्या- आणि नंतर काढल्या तरी हरकत नाही. असे जर केले नाही तर मुलाला धोका होऊ शकतो, तेव्हा मला काही तरी द्या !!!!हीने तिला खूप समजावले आणि पैसे द्यायला नकार दिला. पण, कालपासून हीचेही डोके फिरले आहे, ती म्हणते, ही अंधश्रद्धा असेल किंवा नसेल पण मी ही सात घरात जाऊन येते !!

दोस्त हो,  एकविसाव्या शतकात व्रत वैकल्य आणि रुढीचा विचार करतांना धकाधकीच्या काळात काही सण मौजमजेबरोबर आयुष्याची रंगत वाढवतात. पण, अशा धार्मिक रुढींबरोबर, सणांबरोबर या संस्कारांना जोडून अशा अफवा येत असतील आणि महिलांमधे अंधश्रद्धा वाढवत असतील तर आपण हे प्रकार किती काळ सहन करायचे ? याचाही नक्कीच विचार झाला पाहिजे असे वाटते ?

या बरोबर आणखी एक अफवा आली आहे, पण ती पुढल्या वेळेला सांगेन !!! आम्ही मात्र तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला इतकेच मित्र परिवाराला सांगणार आहोत आपण काय म्हणता  !

स्वप्न आणि सत्य !
आपणास स्वप्न पडतात.कधी ती आनंद देतात,कधी दु:ख,एखाद्या प्रश्नाबाबत ती कधी बुचकळ्यात टाकतात, तर कधी त्याचा उलगडा करतात.पण खरा प्रश्न आहे तो हा की,स्वप्नाचा सत्याशी काही संबंध आहे काय ?त्यातून काही उद्दिष्टपूर्ती होते काय ? एक प्रसिद्ध उदाहरण स्वप्नाच्या वास्तवेतेशी दिल्या जाते. “ग्युसेप तारतिनी (टॉरटीने) हा अठराव्या शतकातील सुप्रसिद्ब् व्हायोलिन वादक.त्याचे संगीत-स्वरसंयोजन(sonata)चालू होते.त्यातील अवघड भागाची रचना करताना आता काय करावे असा त्याला प्रश्न पडला,विचार करता करता तो थकला व त्याचा डोळा लागला.झोपेत त्याला स्वप्न पडलं.स्वप्नात सैतान दिसला.त्यानं त्याला त्याच्या आत्म्याच्या मोबदल्यात स्वरसंयोजन पुरं करण्याचं आश्वासन दिलं.तारतीनीने ते मान्य केलं. जाग आल्यावर तारतिनिनं स्वप्नात ऐकलेले ते स्वर -संयोजन स्मृती आधारे कागदावर उतरवलं हेच ते तारतिनीकृत प्रसिद्ध “द डेव्हिल्ज ट्रिल सनाट”( The Devils Trill Sonata)होय. वरील उदाहरणाप्रमाणे अन्य कलावंतांना,वैज्ञानिकांना आणि साहित्यिकांना पडलेली स्वप्ने,त्यातून स्फुरलेल्या कल्पनांच्या आधारे लागलेले शोध व अवतरलेल्या कृती याविषयी आपण खूप ऐकत असतो. आर.एल.स्टिव्हेन्सनच्या “डॉ.जेकिल ऍन्ड मि.हाईड”मधील ब-याच घटनांना लेखकाला पडलेल्या स्वप्नाचा आधार आहे.कोलरिजची ‘कुब्लखान’ही कविता आणि डि.क्किन्सीचं ‘द कन्फेशन्ज अब् अन् ओपिअम-इटर हे आत्मचरित्र ह्यांचा स्रोतही अफू खाल्ल्यानंतर आलेल्या गुंगीत पडलेल्या त्यांच्या स्वप्नात आहे.” नेहमीप्रमाणे आपल्यासारखाच माझाही या गोष्टीवर विश्वास नाही.पण मी रिस्क घेत नाही.आपले मत काय आहे.

उपक्रमचा एक तास.
विद्यार्थी मित्र हो,

आज आपण साहित्याच्या वादांचा अभ्यास करणार आहोत,साहित्याकडे,आणि साहित्यवादाकडे, पिवळा चष्मा लावला की जसे…

“माफ करा,अशा कंटाळवाण्या विषयाकडे आम्हाला खेचू नका,आम्हाला काही देण घेणं नाही,कोणत्याच साहित्यवादाशी.पीवळा चष्मा घातला की, जग पिवळे दिसते,हे तर लहान मुलगाही सांगेल,दुसरे काही उदा..नाही,का तुमच्याकडे,..!. प्रियाली म्हणाल्या. (पून्हा त्या विकीवर माहितीची जोडाजोड करु लागल्या )

खरे तर प्राचार्यपदाची धुरा यांच्या खांद्यावर पण वर्गात विद्यार्थी म्हणून बसतात. मास्तरानं आवंढा गिळला, यनावाल्यांनी मास्तराकडे पाहून स्मित हास्य केले,त्यांचे वहीच्या शेवटच्या पानावर गंधर्व,आणि यक्षांच्या कुंडल्या मांडण्याचे काम सुरु होते.

बरं ! बर ! “आपण ताजमहालाबद्दल बोलू,त्याच्याकडे पाहिल्यावर मनात कोणत्या सौंदर्याचा विचार येतो, ते सांगा ? आपल्या लाडक्या विद्यार्थ्याकडे वळत मास्तर म्हणाले,

“युयुत्सु तुम्ही सांगा बरे काही…!

युयुत्सू उभे राहिले,डाव्या हातात लॆपटॊप,त्याच्यात बरीच माहिती फिल्ड केलेली असते.मास्तराला वाटले,हा उत्तर देतो की,ताजमहालाचे इष्टीमेट, कूणास ठाऊक. पण आज युयुत्सूच्या मुड काही वेगळा होता,म्हणाले…

“ताज महाल म्हणजे,मुमताजचे आरसपाणी,सौंदर्य….!मुमताजची स्कीन..आणि रक्ताच्या प्रमाणामुळे….

आणि असे म्हणून संगणकाकडे नजर टाकली मास्तराला माहित होते, हा नक्की गुगलशोधाशोध करेल आणि नंतर दूव्यावर नेणार,

“बरं राहू दे”, “तात्या तुम्ही सांगा बरं…!

पुरिया-कल्याणाची तयारी करावी तशी,त्यांनी उजवा हात वरती नेला,आता काही खरं नाही,मास्तर जरा चपापला. वाटले दोन चार शिव्या मी नाही, तर औरंगजेब नक्की खाणार…पण तात्याचा आज रोमेंटीक मुड, म्हणाले….

“बिरुटेसाहेब, (असे म्हटल्याबरोबर युयुत्सुने दोनदा पाय आपटले )ताजमहाल म्हणजे,हजारो कारागिरांच्या छाटलेल्या हातांच्या वेदनेचे प्रतिक,म्हणून तर यमुनेला अजूनही रक्ताचा वास आहे.(रक्ताला वास)ताज म्हणजे भूप…..ताज म्हणजे बसंत…..”‘

बरं ! बरं..! मास्तराने थांबवले, “गुंड्याभाऊ …तु सांग…..!

हे महाराज उभे राहिले,बराच वेळ हसतच होते, आणि म्हणाले

“हिंदीतून बोलले तर चालेल का” ?

“त्याची काय परवानगी मागायची..!. हे काय संकेतस्थळ आहे परवानगी मागायला,”मास्तर खवळला.

(रावसाहेब,दरवाजाआडून हे सर्व संवाद ऐकत होते,हातात पाण्याचा ग्लास.कुठे एकदा हा मास्तर जसा,लिहितांना शब्दांच्या चूका करतो,तसा बोलतांना करतो का ?तसे झाले तर कधी एकदाचा मेमो देतो असे त्यांना झाले होते,मागच्या बॆंचवर उपक्रमचे संपादक मंडळ बसले होते,व्याख्यान माहितीपूर्ण होते की नाही, हे पहाण्यासाठी.

गुंड्याभाऊने सुरुवात केली…

“मुमताज की कब्र पर हर आशिक को,मोहब्बत की मिसाल नजर आती है !

हम किस किस के लिए ताजमहेल बनवायेंगे,हमे तो हर शादीशुदी औरतमे मुमताज नजर आती है !

आणखी काही ऐकवेल,या भीतीने मास्तरानं त्याला बळजबरीने दोन्ही खांद्यावर हात टेकवून खाली बसवला.

“हा गुंड्या म्हणजे,ना” !

राधिका,अनु,चित्रा, यांचे स्वगत काही मास्तराला ऐकाला गेले नाही.पण एकमेकींच्या हातावर दिलेल्या टाळ्या मास्तराच्या चानाक्ष नजरेतून सुटल्या नाहीत. तितक्यात तास संपल्याचे टोल पडले.

सर्व विद्यार्थी,उपक्रम च्या ध्येयधोरणाच्या तासाला निघून गेले. तरिही, मास्तराचे साहित्यातील “अभिजातवादा”वरचे व्याख्यान चालूच होते.तात्या,अन गुंड्या,कंटाळले तरी मास्तर आपला आहे,म्हणून बसलेलेच होते.