Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 22 मे, 2007

पाऊलखूणा

काल तू स्वप्नात आलीस् म्हणालीस !
जीवनाचे रंग आणणार होतास् तु
गेला तो,परतलाच नाहीस,
 कसं सांगू तुला
भौतिक ऐश्वर्याच्या बाजारात
मला तुझ्यासाठी,
काहीच होता आलं नाही.
अन् तेव्हा तूच
तुझ्या पाऊलखूणा
-ह्दयावर ठसवून
पक्षांच्या थव्यांबरोबर
केव्हाच निघून गेलीस.

Advertisements

Responses

  1. oh sad great


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: