Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 2 नोव्हेंबर, 2007

एका शीघ्र कवीची शीघ्र कविता !

सखे……..!
आज आपले काय बिनसले
प्रेमाला रंग चढेना,
भांडण आपले रंगेना !
कधी तरी मुक्याने हे बोलणारच होतो,
वेदनेला अश्रुत जाळणार होतो.
या शहरातून त्या शहरात,
माणसाच्या विचारांच्या वणव्यात,
त्या संस्थळावरुन या संस्थळावर,
मराठी शब्दांच्या भावविश्वात.
सखे ….!
तु एकदा ये !
आली तशी निघून जा,
” संवेदना’ या ब्लॊगवर
‘दिलीप’ लिहितो काय
उभ्या उभ्या वाचून जा !

Advertisements

Responses

 1. उभ्यानं कसं वाचणार ती. जरा बसव चहा बिहा दे ।

 2. khup chan

 3. Mitra.lay Bhari

 4. दिलीप बिरुटे –
  सखे……..!
  आज आपले काय बिनसले
  प्रेमाला रंग चढेना,
  भांडण आपले रंगेना !
  कधी तरी मुक्याने हे बोलणारच होतो,
  वेदनेला अश्रुत जाळणार होतो.
  या शहरातून त्या शहरात,
  माणसाच्या विचारांच्या वणव्यात,
  त्या संस्थळावरुन या संस्थळावर,
  मराठी शब्दांच्या भावविश्वात.

  अहो खूप चं लिहिलीय कविता. एकदम आवडली

 5. nimantranache swarup aawadale applayala pan ,tila kalwayala visarlat watat ( संवेदना),,,,,,,,,,,,,,,!


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: