Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 8 जुलै, 2008

माझी कविता

प्रयत्नही करुनही जमत नाही कविता
तेव्हा होणारा वैचारिक मनस्ताप
माझ्या अहंकाराला डिवचतो.
ही अस्वस्थता कोसळत जाते,
तिन्ही सांजेला. .

धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन
कवितेला बिलगुन चालतांना
कोणताच विचार मला सुचत नाही.
ऐनिलिसिस करता येत नाही
गुदमरलेल्या श्वासांचा.

आभाळ भरुन आल्यावर
मी डोकावून पाहतो,
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात
दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत,
माझी कविता एकाकी असते

Advertisements

Responses

 1. “आभाळ भरुन आल्यावर
  मी डोकावून पाहतो,
  निर्वासित वेदनांच्या गोंगाटात
  दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत,
  माझी कविता एकाकी असते” …. Superb !

 2. धन्यवाद !

  प्रतिक्रियेबद्दल आभारी !!!

 3. athavani ya asha astat ki jya athavyacha
  astat karan sukh dukhat pratham tyach athavtat

 4. आपल्या मताशी अगदी सहमत.

 5. सुंदर .

 6. धन्यवाद !!! प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभारी.

 7. mala khoop aawadali


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: